Pricing

Vinayak Sodekar thumbnails
Vinayak Sodekar
नमस्कार मंडली 🙏 माझ नाव विनायक. खरतर चैनल सुरु करण्या मागे माझा काहिच हेतु नवता. पन मला लहान पना पासुन मला मासेमारी, कुकिंग, या गोष्टिंची खूप आवड होती . त्यानुसार आपल्या चैनल ची सुरवात झाली. आणि तुम्ही खुप चांगला प्रतिसाद दिलात 🙏 आपल्या चैनल वर आपन शक्यतो मासेमारी कशी करतार, मासे कसे सुकवतात, मासे कसे बनवतात. आणि फिश मार्केट कसे भरतात , त्याच बरोबर कोली लोकांच जीवन कस असते, त्यांची मेहनत, त्याच बरोबर आगरी कोली लोकाच्या चाली रीती, परंपरा, त्याचें सन, लग्न . त्याच बरोबर कोकनातील म्हणजे गावाकडील आठवनी , मजा मस्ती या सर्व गोष्ठी आपल्या चैनल च्या वीडियोन मार्फत तुमच्या पर्यंत पोहचवन्याचा प्रयत्न मि करत असतो. आपल्या वीडियो तुम्हाला आवडत आस्तिल तर आपल्या चैनल ला subscribe नक्की करा 🙏 For business enquiry 👇👇 sodekarvinayak@gmai.com 7620130567 WhatsApp number 🙏ध्यान्यवाद🙏
Foods & Mukbang
Vlog & Lifestyle
Travel & Events
Subscribers
222K
Videos
1.1K
Country
India
Join Date
2016-06-09
Channel Size
MacroSilver
Link
YouTube IconInstagram  Icon

Performance Overview

Avg. Daily Views (Shorts)

Avg. Daily Views (Videos)

Avg. Views per Shorts

Avg. Views per Video

Algorithm Score

Engagement Rate

Subscriber Activity Rate

Subscriber Change


Subscriber Growth


Similar Channels