Banda Rupaya
हॅलो मित्रांनो,
"बंदा रूपाया" या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे !
This is Official YouTube Channel of Rajendra Bansode !
मित्रांनो पुस्तकं वाचताना शब्द सापडतात तसं माणसं वाचताना माणसांचं अंतरंग सापडतं, त्या अंतरंगात काय दडलंय कधी जाणलंय का ?
काळाच्या ओघात गडप झालेली माणसं म्हणजे तुमचे माझे पूर्वज !
काय होती त्यांच्या जगण्यातील रहस्ये ? भुताने झपाटलेल्या त्या काळात गुण्यागोविंदाने, सुखा समाधानाने कशी काय राहत होती ?
चला तर मग जाणुयात, अनुभवुयात सामान्यातील असामान्य माणसं... गप्पा गोष्टी गाणी आणि बरंच काही अर्थात मुलाखती... 🙏🙏🌺🌿
व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला Subscribe करायला विसरू नका 😍🙏
आपणास काही आर्थिक स्वरूपात मदत करायची असेल तर खालील UPI ID वर करू शकता 🙏🙏
👇🏻👇🏻
UPI ID : rmbansdoe@okaxis
Contact : 7588409381 (Only Whatsapp)
for business enquiry :- bandarupayaa@gmail.com
Entertainment
Parenting & Family
Performance Overview
Avg. Daily Views
(Shorts)
Avg. Daily Views
(Videos)
Avg. Views per
Shorts
Avg. Views per
Video
Algorithm Score
Engagement Rate
Subscriber Activity Rate