Sangameshwari amar
मी संगमेश्वरी अमर या चेन्नल वर नवनववीन व्हिडीओ पाहण्यासाठी subscribe करा. ❤️🙏
❤️❤️❤️ स्वर्ग अनुभवायचा असेल तर कोकणात नक्की या ❤️❤️❤️
नमस्कार मित्रानो🙏
मी संगमेश्वरी अमर या आपल्या चॅनेल वर कोकणातले त्याच बरोबर संगमेश्वर तालुक्यामधील काही ऐतिहासिक स्थळ मी या चॅनल वर दाखवणार आहे तसेच मंदिर, कोकणी लोककला, पारंपरिक पद्धतीने मासे किंवा किरव्या पकडणे, आपल्या कोकणातील नावाजलेली असं म्हणजेच भात नागरणी स्पर्धा, किल्ले, कोकणातील सण मज्या मस्ती इत्यादी महत्वाच्या स्थळें दाखवण्याचा माझा मोटा उद्देश आहे. आणि असे काही माणस आहेत ज्यांनी कोकण अनुभवला नाही आहे त्याच्या पर्यन्त माझे व्हिडीओ पोहोचावेत यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न आहे. मित्रानो तुमचं प्रेम राहुंद्या ❤️❤️❤️🙏Vlog & Lifestyle
Foods & Mukbang
Entertainment
Performance Overview
Avg. Daily Views
(Shorts)
Avg. Daily Views
(Videos)
Avg. Views per Content
(Shorts)
Avg. Views per Content
(Videos)
Algorithm Score
Engagement Level
Activity Level