Kokan Srushti Vlogs
नमस्कार मंडळी, तुमचं Kokan Srushti Vlogs आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर खुप खुप स्वागत आहे.
चॅनलच्या नावातच कोकण आहे
कोकणातील संस्कृती, कोकणातील पारंपरिक खाद्य पद्धती, तिकडची पर्यटन स्थळे, ग्राम देवतांची मंदिरे,
कोकणातील सण, उत्सव, पारंपारिक नुत्यकला आणि आपल्या सर्वांचा आवडता रानमेवा यांच्या नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. सोबत मी परिवाररिक सण, खाद्य रेसिपी,
महाराष्ट्रतील नवीन ठिकाणे दाखवण्याचा प्रयत्न करीन.
तुम्हाला या चॅनलवरच्या व्हिडिओ मनापासून आवडत असतील तर नक्की
Kokan Srushti Vlogs चॅनलला Subscribe करा.
Business Enquiry - kokansrushtivlogs@gmail.com
Vlog / 라이프스타일
엔터테인먼트
푸드 / 먹방
퍼포먼스 요약
일일 평균 조회수
(Shorts)
일일 평균 조회수
(롱폼)
영상별 평균 조회수
(Shorts)
영상별 평균 조회수
(롱폼)
채널 알고리즘 스코어
시청자 참여도
구독자 활성도