Ganesh Gawanda
🙏नमस्कार मित्रांनो....मी गणेश गावंडा,ता.शहापुर जि. ठाणे .
जी के जी फिशींग या युट्यूब चायनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे, मित्रांनो तुम्हाला या युटूब चायनल मध्ये ठाणे जिल्ह्यातील कोकणातील गावठी पद्धती दाखवली जाणार आहे, तसेच या भागामध्ये केली जाणारी मासेमारी विषयी माहिती देणार आहे ,
तसेच या भागामध्ये कुठल्या प्रकारे जास्त प्रमाणात मासेमारी करतात हे दाखवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, रात्रीची मासेमारी,जाळी टाकुनी मासेमारी,ऊपसुन मासेमारी,गळाची मासेमारी (hook fishing), याविषयी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, तसेच कोणत्या महिन्यात कोणती मासेमारी जास्तीत जास्त केली जाते हे दाखवणार आहे...
मित्रांनो तुम्हाला जर मासेमारी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला सबस्क्राईब (subscribe)करुन सपोर्ट करा...
🙏...धन्यवाद...🙏
Gmail:ganeshkgavanda1366@gmail.com
Mobile number:-9545950170
9260648331Vlog / 라이프스타일
여행
푸드 / 먹방
퍼포먼스 요약
일일 평균 조회수
(Shorts)
일일 평균 조회수
(롱폼)
영상별 평균 조회수
(Shorts)
영상별 평균 조회수
(롱폼)
채널 알고리즘 스코어
시청자 참여도
구독자 활성도